Homeश्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग ४)
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग ४)
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग ४)श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग ४)

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग ४)

₹20
₹10
Saving ₹10
50% off
Product Description


१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या समकालीन सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीचा ऊहापोहही करण्यात आला आहे. हवाईदलातील निवृत्त अधिकारी आणि लेखक श्री. शशिकांत ओक यांनी या ग्रंथाचे संकलन केले आहे. हा ग्रंथ आमच्या सनातन प्रभात वाचकांसाठी येथे लेख रूपाने साभार प्रकाशित करत आहोत.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now